माझ्या विषयी

माझे नाव श्री.जाधव राजेंद्र शिवाजी ,माझी शाळा जि.प.प्रा.शाळा माळीवस्ती कें.खालापुरी ता.शिरुर.कासार जि.बीड,मि वस्तीशाळेवर जवळपास 8 वषे निम-शिक्षक म्हणुन काम केले.या काळामध्ये खुप चांगले वाईट अनुभव आले .पण न डगमगता काम केले ,अन चा्रल्या कामाची पावती म्हणुन का होत नाही ,आज मी एक सह शिक्षक म्हणुन माझ्याच शाळेवर रुजु झालो .जे होते ते चांगल्या साठी होते असे म्हणुन चालले तर नक्की एक दिवस चांगला आल्याशिवाय राहनार नाही.,या आठ वर्षाचया काळा मध्ये ज्यांनी मला सहकार्य व मार्गदर्शन केले त्यांचे मनापासून ऋण व्यक्त करतो ,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: