NMMS शिष्यवृत्ती

http://www.mscepune.in/   या शासनाच्या अधिकृत साईट वरुन

या नंतर NMMS या ट्याबरुन online From N.M.M.S Exam2016-17 वर जाऊन 



वरील प्रमाणे लॉगीन बॉक्स मिळेल त्या ठिकाणी School Code:- 5310090 (उदा.) व पासवर्ड पण -53100090 असा टाकूण लागीन करावे.

चलन काढून  ते बँके भरुन आल्यावर 
Fill Challan
 
चलन वरील तपशील
Fill Challan या मध्ये भरावा.
चलन वरील माहिती भरल्यानंतर असा मेसेज येईल .
आता आल्याला फॉर्म भरायला  सुरुवात करण्यासाठी Home वर क्लिंक करुन . Fill Application

Fill Application   वर फॉर्म उपलब्ध होईल  खालील  प्रमाणे.


प्रत्येक फॉर्म भरल्यावर प्रिंट करुन घ्यावी.



 
सर्वात महत्वाचे ---
जर आपला फॉर्म भरताताना काही चुका झाल्यास तो डिलेट करुन परत फॉर्म भरावा .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: