अल्पसंख्याकं शिष्यवृत्ती



अंल्पसंख्याकं शिष्यवृत्ती लॉग ईन करण्यासाठी येथे टच करा .

वरील प्रमाणे विंडो ओपन झाल्यावर  नविन विद्यार्थ्यांची आयडी मिळविण्यासाठी 




 New User ? Ragister ला टच कर नविन युजर रजिस्टेशन ला क्लिंक केल्यावर

वरील प्रमाणे  STUDENT REGISRATION FORM ओपन होईल ओपन झालेल्या फॉर्म मध्ये सर्व माहिती भरल्यावर

अशा प्रकारे एक आयडी मिळेल तो आहे तसा सलेक्ट करुन कॉपी करुन 
लॉगीन पेजवर जाण्यासाठी येथे टच करा.
आयडी टाकल्यावर त्या विद्यार्थ्यांची जन्म तारीख  STUDENT REGISRATION FORM मध्ये जशी टाकली होती तशी पासवर्ड च्या जागी टाका व कप्चा टाकून लॉग इन करा.







 लॉगीन झाल्यावर खालील प्रमाणे फॉर्म ओपन होईल





APPLICATION FROM वर क्लिक करुन नविन फॉर्म भरावा
व भरलेल्या फॉर्मची प्रिंट काढावी.



धन्यवाद .....!
काही समस्या आल्यास संपर्क करा.
8275942805


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: