सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती

सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती वेब साईट ओपन करण्यासाठी येथे टच करा
सुवर्ण मोहत्सवी शिष्यवृत्ती योजनेमध्ये ST समाजातील विद्यार्थ्यांचे फॉर्म भरले जातात.
प्रथम CK27270000000 यु-डायस व पासवर्ड Pass@1234 लॉगीन करावे .
*लॉगीन झाल्यावर आपल्या शाळेची प्रोफाईल तपासवी .आवश्यक असल्यास बदल करुन जतन करावी.
* लॉगीन झाल्यावर स्कीम निवडा हा पर्याय निवडा
*त्या नंतर Suvarna Mahotsavi Pre-matric Scholarship या पर्यायाला क्लिक करावे .






त्यानंतर आपल्याला व्यवस्थपन च्या खाली शिष्यवृत्ती व्यवस्थापन हा टॉब येईल त्यामध्ये आपन अर्ज बनवा अर्ज सुधार अर्ज छापा इत्यादी माहिती पाहू शकतो.

 
 भरलेला अर्ज जतन केल्यावर तो मुख्याघ्यापक लॉगीनला जातो.
 PL27270000000  व  Pass@1234 टाकूण मुख्याध्यापक लॉगीन करुन क्लार्क लॉगीन मधून  आलेले फॉर्म पडताळून पूढे पाठवावे.
 




धन्यवाद --------!
आपला अमूल्य वेळ देवून हि माहिती आत्मसात केली.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: